हरिश्चंद्रगड परिसर
माझे नाव बाळु रेंगडे. मु.खिरेश्वर,पोष्ट,खुबी,ता.जुन्नर,जि.पुणे मी लहानपणापासुन हरिश्चंद्रगड आणि परिसरातील जवळपास 25/30 गड किल्ले खुप जवळुन पाहिलेत. आणि गेली पंधरा वर्ष मी हरिश्चंद्रगड परिसरातील गडकिल्ल्यांचा गाईड म्हणुन काम करत आहे.त्यात प्रामुख्याने हरिश्चंद्रगड,कलाडगड,भैरवगड(शिरपुंजे),भैरवगड(मोरोशी),पाबरगड,रतनगड,सांदन व्हँली,कळसुबाई,सिंदोळा,निमगीरी किल्ला,हडसर किल्ला,चावंड,नानेघाट,जिवधन,शिवनेरी व.इतर...