हरिश्चंद्रगड परिसर

माझे नाव बाळु रेंगडे.
मु.खिरेश्वर,पोष्ट,खुबी,ता.जुन्नर,जि.पुणे
मी लहानपणापासुन हरिश्चंद्रगड आणि परिसरातील जवळपास 25/30 गड किल्ले खुप जवळुन पाहिलेत.
आणि गेली पंधरा वर्ष मी हरिश्चंद्रगड परिसरातील गडकिल्ल्यांचा गाईड म्हणुन काम करत आहे.त्यात प्रामुख्याने
हरिश्चंद्रगड,कलाडगड,भैरवगड(शिरपुंजे),भैरवगड(मोरोशी),पाबरगड,रतनगड,सांदन व्हँली,कळसुबाई,सिंदोळा,निमगीरी किल्ला,हडसर किल्ला,चावंड,नानेघाट,जिवधन,शिवनेरी व.इतर...


Comments

Popular posts from this blog

Harishchndragad guide Balu Rengade mo. 9370996422 /